रोमकरांस 2:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 ‘तुमच्यामुळे यहुदीतरांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,’ असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 “तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.” Viz kapitola |