रोमकरांस 2:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्याअर्थी दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःलाच का शिकवत नाहीस? चोरी करू नये असे सांगणारा तू स्वतःच चोरी करतोस काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तर मग दुसर्याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तर मग जो तू दुसर्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता? Viz kapitola |