रोमकरांस 16:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मरियेला शुभेच्छा, तिने तुमच्यामध्ये फार श्रम केले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मरीयेला सलाम सांगा; तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मरीयेला सलाम द्या; तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जिने तुम्हासाठी खूप परिश्रम केले त्या मरीयेलाही सदिच्छा सांगा. Viz kapitola |