रोमकरांस 16:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 जी ख्रिस्तमंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही माझा नमस्कार कळवा. माझा प्रिय अपैनत ह्याला शुभेच्छा. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम फळ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा; माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा; तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथमफळ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्याचप्रमाणे, त्यांच्या घरात जमणार्या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या; तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथमफळ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांच्या घरात जमणार्या मंडळीला माझ्या सदिच्छा कळवा. माझा प्रिय मित्र अपैनत यालाही सदिच्छा, आशियामध्ये त्यानेच प्रथम ख्रिस्ताचा स्वीकार केला. Viz kapitola |