Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 16:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 माझे व ख्रिस्तमंडळीतील सर्वांचे आतिथ्य करणारा गायस ह्याच्या तुम्हांला शुभेच्छा. नगराचा खजिनदार एरास्त व आमचा बंधू क्‍वर्त हे तुम्हांला शुभेच्छा पाठवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्‍वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 गायस, जो माझे आणि इथे त्याच्या घरी जमणाऱ्या मंडळीचे आदरातिथ्य करतो, तो तुम्हाला त्याच्या सदिच्छा कळवितो. या शहराचा खजिनदार एरास्त, तसेच आपला विश्वासू बंधू क्किर्त यांच्याही तुम्हाला सदिच्छा.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 16:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy