Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 16:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 माझा सहकारी तीमथ्य व माझे यहुदी बंधू लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला शुभेच्छा देतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 माझा सहकारी तीमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 माझा जोडीदार-कामकरी तीमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हास सलाम पाठवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 माझा सहकारी तीमथ्य, तसेच माझे नातेवाईक लूक्य, यासोन आणि सोसिपतेर, हे तुम्हाला आपल्या सदिच्छा कळवीत आहेत.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 16:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy