Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 16:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 बंधुभावपूर्वक चुंबनाने एकमेकांना शुभेच्छा द्या. सर्व ख्रिस्तमंडळ्या तुम्हांला शुभेच्छा पाठवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम पाठवत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सदिच्छा कळवितात.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 16:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy