रोमकरांस 15:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जसा ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा देवाच्या गौरवाकरिता स्वीकार करा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा परमेश्वराच्या स्तुतीसाठी स्वीकार करा. Viz kapitola |