रोमकरांस 15:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यामुळे तुम्ही सर्व मिळून एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर ह्याचा गौरव करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि मग आपल्याला एकमनाने व एकसुराने, परमेश्वराचे म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे गौरव करता येईल. Viz kapitola |