Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 15:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 म्हणजे मी परमेश्वराच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्या सहवासात ताजातवाना होईन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 अशी की, मी देवाच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्याबरोबर विश्रांती घ्यावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 मी परमेश्वराच्या इच्छेने आनंदाने तुम्हाकडे येऊ शकेन आणि तुमच्या सहवासात ताजातवाना होऊ शकेन.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 15:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy