रोमकरांस 15:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेम येथे जात आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेमेस जातो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आता मी यरुशलेमकडे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी जात आहे. Viz kapitola |