रोमकरांस 15:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्याच्याविषयी ज्या लोकांना कोणी सांगितले नाही ते पाहतील, ज्यांनी त्याच्याविषयी ऐकले नाही ते समजतील, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे शुभवर्तमान सांगण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 “त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील;” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 म्हणजे, शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, ‘ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील, आणि ज्यांनी ऐकले नव्हते त्यांना समजेल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 यशायाह म्हणतो: “त्यासंबंधी ज्यांना पूर्वी कधी कोणीही सांगितले नाही, ते पाहतील व ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.” Viz kapitola |