रोमकरांस 15:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची विश्वासात उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपल्यापैकी प्रत्येकाने शेजार्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आपण प्रत्येकजण आपल्या शेजार्यांचे हित व उन्नती करून त्यांना संतुष्ट करण्याकडे लक्ष देऊ या. Viz kapitola |