रोमकरांस 15:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 परंतु मला देवापासून प्राप्त झालेल्या संधीमुळे मी तुम्हांला आठवण देऊन काहीशा धैर्याने लिहिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तरी मला देवापासून प्राप्त झालेल्या कृपेमुळे मी तुम्हांला आठवण देऊन थोडेबहुत अधिक धैर्याने लिहिले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण मी तुम्हास आठवण द्यावी म्हणून, तुम्हास काही ठिकाणी, अधिक धैर्याने लिहिले आहे; कारण मला देवाने पुरविलेल्या कृपेमुळे मी तुम्हास लिहिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांची तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यावी म्हणून मी काही गोष्टींबद्दल धीटपणे लिहिले आहे, कारण परमेश्वराने मला कृपा दिली आहे Viz kapitola |