रोमकरांस 15:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सर्व यहुदीतरांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याचे स्तवन करोत, धर्मशास्त्रात असेही म्हटले आहे: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 “सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा; आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत,” असेही तो पुन्हा म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.” Viz kapitola |