रोमकरांस 14:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 जर आपण जगतो, तर प्रभूकरता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो, म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आपण जगतो ते प्रभूकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभूचे आहोत. Viz kapitola |