रोमकरांस 14:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. Viz kapitola |