Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 14:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक ठरणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावयास हवे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणार्‍या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 14:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy