रोमकरांस 14:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तर मग आपणातील प्रत्येक जणाला आपापल्यासंबंधी देवाला हिशेब द्यावा लागणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशेब देवाला देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल. Viz kapitola |