Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 14:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 तर मग केवळ शाकाहार करणारा तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा सर्व काही खाणारा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तर तू आपल्या बंधूला व भगिनीला दोषी का ठरवितोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का मानतोस? आपणा सर्वांस परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहवयाचे आहे.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 14:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy