रोमकरांस 13:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. जो दुसऱ्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इतरांवर प्रीती करण्याशिवाय कोणाचे ॠणी राहू नका, कारण जो कोणी दुसर्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. Viz kapitola |