Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 13:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 शिक्षा करील म्हणून नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहणे अगत्याचे आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्‍यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 13:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy