रोमकरांस 12:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 बोध करणाऱ्याने बोध करण्यात ही कृपादाने वापरावीत. देणाऱ्याने औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम दक्षतेने करावे व दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 बोध करणार्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्याने ती संतोषाने करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जर उत्तेजनाचे, तर उत्तेजन द्या; जर देण्याचे असेल, तर औदार्याने द्या; जर व्यवस्थापनाचे असेल, तर आस्थेने करा; जर करुणा करण्याचे, तर उल्हासाने करा. Viz kapitola |