रोमकरांस 12:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा. Viz kapitola |