रोमकरांस 11:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तसेच ह्रीच्या काळीसुद्धा देवाने त्याच्या कृपेने निवडलेल्यांपैकी शेष भाग राखला आहे Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत, Viz kapitola |