रोमकरांस 11:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्याला प्रथम देऊन त्याच्याकडून फेड करून घेईल असा कोण आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 “अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “परमेश्वराला कोणी कधी काही दिले की परमेश्वराने त्यांची परतफेड करावी?” Viz kapitola |