रोमकरांस 11:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 त्याप्रमाणे तुमच्यावरील दयेमुळे त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आता परमेश्वराची जी दया तुमच्यावर झाली त्याचा परिणाम म्हणून, जे आज्ञा उल्लंघन करणारे झाले, त्यांना आता दया प्राप्त होईल. Viz kapitola |