रोमकरांस 11:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे, Viz kapitola |