रोमकरांस 11:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 परंतु पुढे सर्व इस्त्राएली लोकांचे तारण होईल, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे: मुक्तिदाता सियोनमधून येईल, तो याकोबच्या वंशजांमधून सर्व दुष्टपणा दूर करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्या रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल; शास्त्रात असे लिहिलेले आहे, “मुक्त करणारा सीयोनेतून येईल; तो याकोबापासून अभक्ती दूर करील;” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणि सर्व इस्राएल अशाप्रकारे तारले जाईल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सियोनापासून उद्धारक येईल, आणि याकोबातून अभक्ती घालवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आणि याप्रकारे सर्व इस्राएलचे तारण होईल. याविषयी लिहिले आहे: “सीयोनातून तारणारा येईल; व तो याकोबाला सर्व अभक्तीपासून वळवेल. Viz kapitola |