रोमकरांस 11:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 जे मूळचे जंगली ऑलिव्ह झाड त्यांतून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून अस्सल ऑलिव्ह वृक्षात करण्यात आले. तर ह्या ज्या मूळच्या त्याच्याच फांद्या आहेत, त्यांचे कलम त्या अस्सल ऑलिव्ह वृक्षात किती सहजतेने करण्यात येईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेषेकरून लावण्यात येईल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण तुला मूळच्या रानटी जैतुनांतून कापून, जर निसर्गाविरुद्ध, चांगल्या जैतुनाला कलम करून जोडले आहे, तर जे नैसर्गिक फाटे आहेत ते, किती विशेषेकरून, आपल्या मूळच्या जैतुनाला कलम करून जोडले जातील? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 या सर्वानंतर, जर तुम्हाला मूळच्या रानटी जैतुनाच्या झाडातून कापून टाकले, त्या तुम्हाला सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतूनात कलम लावले, तर या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतूनात किती विशेषकरून कलम म्हणून लावल्या जातील! Viz kapitola |