रोमकरांस 11:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तसेच ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम करण्यास देव समर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि ते जर अविश्वासात राहिले नाहीत तर तेही कलम करून जोडले जातील; कारण देव त्यांना पुन्हा कलम करून जोडण्यास समर्थ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि जर ते अविश्वासात राहणार नाहीत, तर तेही कलम म्हणून लावले जातील, कारण परमेश्वर त्यांचे कलम पुन्हा लावण्यास समर्थ आहेत. Viz kapitola |