रोमकरांस 11:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ते खरे आहे. अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, मात्र अहंकार बाळगू नकोस, आदरयुक्त भीतीत उभा रहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, ह्यात मोठेपणा मानू नकोस. पण भीती बाळग; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ठीक आहे. त्या फांद्या अविश्वासामुळे तोडण्यात आल्या, आणि तुम्ही केवळ विश्वासामुळे उभे आहात. तेव्हा अहंकारी होऊ नका पण भयभीत व्हा. Viz kapitola |