रोमकरांस 11:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ह्यात माझा उद्देश असा आहे की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत, त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करावी व त्यांच्यांतील काहींना तारावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यहूदी म्हणजे माझ्या देहाचे आहेत त्यांना मी शक्य त्याद्वारे ईर्ष्येस चढवून त्यांच्यामधील काहींचे तारण करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या आशेने की कसेही करून मी माझ्या लोकांमध्ये हेवा निर्माण करून त्यांच्यापैकी काही जणांचे तारण साधावे. Viz kapitola |