रोमकरांस 11:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 यहुदीतरांकरता प्रेषित ह्या नात्याने मी सांगतो की, मी माझ्या सेवाकार्याचा अभिमान बाळगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण, तुम्ही जे परराष्ट्रीय आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी जे तुम्ही गैरयहूदी आहात, त्यांच्यासोबत बोलतो. मी जितका गैरयहूदीयांसाठी प्रेषित आहे, तेवढाच मी माझ्या सेवेचा अभिमान बाळगतो. Viz kapitola |