रोमकरांस 11:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत आणि तू त्यांना नेहमी वाकव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.” Viz kapitola |