Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 10:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 किंवा ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणायला अधोलोकी कोण उतरेल?’.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 किंवा “अधोलोकी कोण उतरेल?” (अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणण्यास).

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास)

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “किंवा ‘खाली पाताळात कोण उतरेल?’ ” (म्हणजे, ख्रिस्ताला मेलेल्यांमधून वर आणण्यासाठी)

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 10:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy