रोमकरांस 10:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मोशे नीतिमत्वाविषयी असे लिहितो, ‘जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरणात आणतो, तो त्यामुळे वाचेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण मोशे असे लिहितो, “जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरतो तो तेणेकरून वाचेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्वासंबंधी मोशेने अशा रीतीने लिहिले: “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.” Viz kapitola |