रोमकरांस 10:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 ह्याप्रमाणे संदेश ऐकल्याने विश्वास मिळतो व संदेश ख्रिस्ताच्या शद्बाद्वारे प्राप्त होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे2 होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तरीपण, संदेश ऐकल्यानेच विश्वास प्राप्त होतो, आणि ख्रिस्ताचा संदेश, वचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो. Viz kapitola |