रोमकरांस 10:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ‘जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचे तारण होईल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.” Viz kapitola |