रोमकरांस 10:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 कारण धर्मशास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजीत होणार नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.” Viz kapitola |