प्रकटी 9:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 अथांग विवराचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. हिब्रू भाषेतले त्याचे नाव अबद्दोन आणि ग्रीक भाषेतले त्याचे नाव अप्रूओन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे; इब्री भाषेतील त्यांचे नाव अबद्दोन, आणि हेल्लेणी भाषेतील त्याचे नाव अपल्लूओन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अथांग कूपाचा सत्ताधारी देवदूत त्यांचा राजा होता. त्याचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन, हेल्लेणी भाषेत अपल्लूओन (जो सर्वनाशक) असे आहे. Viz kapitola |