प्रकटी 6:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 नंतर त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा दुसऱ्या जिवंत प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नंतर कोकर्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली. Viz kapitola |