प्रकटी 5:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि आमच्या देवासाठी ह्या प्रजेला तू राज्य व याजक असे केले आहे आणि हे लोक पृथ्वीवर राज्य करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.” Viz kapitola |