प्रकटी 4:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 लगेच पवित्र आत्म्याने माझा ताबा घेतला. तो पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 लगेचच मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि ‘त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर राजासन होते कोणीएक त्यावर बसला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी लगेच आत्म्यात संचारलो, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक राजासन ठेवलेले होते व त्यावर एकजण बसला होता. Viz kapitola |