प्रकटी 3:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको.” Viz kapitola |