प्रकटी 3:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 पण तू कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस किंवा थंड नाहीस. म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्ण नाही आणि थंडही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन. Viz kapitola |