प्रकटी 22:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले, तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताची आराधना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो व त्याची आराधना करणार होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणार्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो. Viz kapitola |