प्रकटी 21:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 त्या नगरीत माझ्या पाहण्यात मंदिर आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरू हेच तिचे मंदिर होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 नगरीत कुठे मंदिर दृष्टीस पडत नव्हते, कारण सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आणि कोकरा हेच तिथे मंदिर होते. Viz kapitola |