प्रकटी 21:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 नगरीच्या तटाच्या पायाच्या शिला वेगवेगळ्या मौल्यवान रत्नांनी शृंगारलेल्या होत्या. पहिली शिला सूर्यकांत, दुसरी नीलमणी, तिसरी गोदंत, चौथी पाचू, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नगरीच्या तटाचे ‘पाये’ वेगवेगळ्या ‘मूल्यवान रत्नांनी’ शृंगारलेले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आणि नगरीच्या तटाचे पाये अनेक प्रकारचे मोलवान पाषाण लावून सजविले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू चौथा पाचू, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तिच्या तटाच्या पायाचे बारा थर होते. ते रत्नजडित शीलांनी बांधलेले होते. पहिला थर यास्फे रत्नाचा, दुसरा नीलमण्याचा, तिसरा स्फटिकचा, चौथा पाचूचा, Viz kapitola |