प्रकटी 21:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 नगरीच्या तटाच्या पायासाठी शिला वापरल्या होत्या. त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांच्यावर कोकर्याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते. या पायांवर कोकर्याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती. Viz kapitola |